कीर्तन

नाचु कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगीं ।। या नामदेवरायाच्या वचनामनुसार कीर्तनाचे माध्यमातूनच महाराष्टाच्या खेडोपाडीं, सर्व तालुक्याच्या ठायीं, आणि सर्वच जिल्हाजिल्हात प्रसार केलाच केला, पण याशिवाय आंध्र, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, ऊत्तर प्रदेश या सारख्या भारताच्या अन्य प्रांतांतही केला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी कीर्तने केली. त्यांची भजनेही या प्रांतातील लोकामध्ये आजही लोकप्रिय आहेत.

परदेशातही इंग्लड, अमेरिका येथे केलेली कीर्तने तेथाल लोकांना खुपच आवडली.

कीर्तनातील विविध भावमुद्रा