श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फडाचा 110 वा पायी दिंडी सोहळा याचे सर्व updates आणि वर्षभरातील ईतर ही सर्व कार्यक्रमांची माहिती, व्हिडिओ व फोटो खालील Instagram, YouTube आणि Facebook वर उपलब्ध आहे, Logo वर क्लिक करावे
समाजकार्य - अन्नदान
सर्वत्र ज्ञानदान, दिङीत वारी पूर्ण होईतो, चैतन्यधाम मध्ये रोजच चालू असलेले अन्नदान या सर्व प्रकारे समाजाच्या हिताची सदैव जपणूक करत भक्तिप्रेमाने महराजांची जीवनाची वाटचाल आज पंचाहत्तरी पूर्ण करीत आहे.
2009 -
My Baba Maharaj Satarkar, All right reserved.
Total Number of Visitors
1196